# not well pleased नाराज किंवा ""राग"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-litotes]]) # most of them इस्राएली वडील # their corpses were scattered about देवाने त्यांच्या मृत शरीराला विखुरले किंवा ""देवाने त्यांचा वध केला व त्यांची शरीरे विखुरली # in the wilderness मिसर आणि इस्राएल यांच्यात वाळवंटी जमीन ज्यामध्ये इस्राएली लोक 40 वर्षे भटकले