# if anyone's work is burned up हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जर अग्नि कोणाच्या कामाचा नाश करते तर"" किंवा ""जर अग्नि कोणाच्या कामाचा नाश करते तर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # he will suffer loss हानी"" हे अमूर्त संज्ञा ""हानी"" क्रियासह व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""तो आपले प्रतिफळ गमावेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) # but he himself will be saved हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पण देव त्याला वाचवेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])