# General Information: येथे ""आम्ही"" हा शब्द पौल आणि त्याच्या प्रेक्षकांचा समावेश आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]]) # unspiritual person ख्रिस्ती नसलेल्या व्यक्ती, ज्यांना पवित्र आत्मा मिळाला नाही # because they are spiritually discerned कारण या गोष्टी समजून घेण्यासाठी आत्माची मदत आवश्यक आहे