# General Information: येथे ""आम्ही"" हा शब्द पौल आणि त्याच्या प्रेक्षकांचा समावेश आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]]) # freely given to us by God हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आपल्याला मुक्तपणे दिले आहे"" किंवा ""देवाने आपल्याला दयाळूपणे दिले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])