# Connecting Statement: पौलाने विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे देवासमोरील स्थानावर भर दिला आहे # Not many of you हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""तुमच्यापैकी काही # wise by human standards बहुतेक लोक ज्याला ज्ञानी म्हणतात # of noble birth विशेष कारण आपले कुटुंब महत्वाचे आहे