# to those whom God has called देवाने बोलावलेल्या लोकांना # we preach Christ आम्ही ख्रिस्ताविषयी शिकवतो किंवा ""आम्ही सर्व लोकांना ख्रिस्ताविषयी सांगतो # Christ as the power and the wisdom of God संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""ख्रिस्ताने आपल्याकरता मरण्यासाठी पाठवून सामर्थ्यवान व बुद्धिमानपणे कार्य केले"" किंवा ""ख्रिस्ताद्वारे देवाने तो किती बलवान व बुद्धिमान आहे हे सिद्ध केले # the power ... of God आणखी एक संभाव्य अर्थ म्हणजे ख्रिस्त शक्तिशाली आहे आणि ख्रिस्ताद्वारे देव आपल्याला वाचवितो. # the wisdom of God आणखी एक संभाव्य अर्थ म्हणजे देव ख्रिस्ताद्वारे त्याच्या बुद्धीची सामग्री दर्शवितो.