# Connecting Statement: मनुष्याच्या बुद्धीपेक्षा पौलाने देवाच्या बुद्धीवर जोर दिला. # the message about the cross वधस्तंभावरील प्रचार किंवा ""ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाचा संदेश # is foolishness असंवेदनशील किंवा ""मूर्ख आहे # to those who are dying येथे ""मरणे"" म्हणजे आध्यात्मिक मृत्यूची प्रक्रिया होय. # it is the power of God देव आपल्यामध्ये सामर्थ्यशालीपणे कार्यरत आहे