# Zenas…Appollos ही पुरुषांची नावे आहेत (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # and Apollos “आणि अपोलोस” # Diligently send on their way “पाठविण्यास उशीर करू नका” # so that they lack nothing हे सकारात्मकपणे सांगितले जाऊ शकते: ""जेणेकरून त्यांच्याकडे त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी असतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])