# Andronicus हे एक पुरुषाचे नाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # Junias हे एकतर असू शकते 1) जुन्या, स्त्रीचे नाव, किंवा खूप कमी शक्यता, 2) जुन्या नावाचा माणूस. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # They are prominent among the apostles तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""प्रेषित त्यांना चांगले ठाऊक आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])