# Priscilla and Aquila प्रिस्किला अक्विलाची बायको होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # my fellow workers in Christ Jesus पौलाच्या ""सहकर्मी"" हे लोक आहेत जे इतरांना येशूविषयी देखील सांगतात. वैकल्पिक अनुवाद: ""ख्रिस्त येशूविषयी लोकांना सांगण्यासाठी माझ्यासोबत कोण कार्य करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])