# For there is no difference between Jew and Greek पौल सूचित करतो की देव सर्व लोकांशी समान वागेल. आपण हे आपल्या भाषेत स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""अशा प्रकारे, देव यहूदी आणि यहूदी नसलेले लोकांशी समान वागतो"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # he is rich to all who call upon him येथे ""तो श्रीमंत आहे"" म्हणजे देव भरपूर आशीर्वादित करतो. आपण हे आपल्या भाषेत स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो त्याला भरपूर आशीर्वाद देतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])