# those whom he foreknew ज्या लोकांना त्याने निर्माण केले त्याआधी त्यांना माहित होते # he also predestined त्याने ते त्यांचे नियोजन देखील केले किंवा ""त्याने आधीपासूनच नियोजित केले # to be conformed to the image of his Son देवाचा पुत्र येशू याच्यासारख्या लोकांमध्ये जे विश्वास ठेवतात त्यांना वाढवण्यासाठी निर्मितीच्या सुरूवातीपासून देवाने ठरवले. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""तो त्यांना त्यांच्या पुत्रासारखा होण्यासाठी बदलतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # Son देवाचा पुत्र येशू याचे हे महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # that he might be the firstborn जेणेकरून त्याचा पुत्र ज्येष्ठ होईल # among many brothers येथे ""बंधू"" नर व नारी दोन्ही विश्वासणाऱ्यांना संदर्भित करते. वैकल्पिक अनुवादः ""जे देवाच्या कुटुंबातील आहेत त्या अनेक भाऊ-बहिणींपैकी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])