# Connecting Statement: पौलाने आपल्याला आठवण करून दिली की देव आम्हाला नियमशास्त्राद्वारे पवित्र करत नाही. # we have been released from the law तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आम्हाला कायद्यापासून मुक्त केले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # we have been released हे सर्वनाम पौल आणि विश्वासणाऱ्यांना संदर्भित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]]) # to that by which we were held हे कायद्याचा संदर्भ देते. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""ज्याने आम्हाला धरून ठेवलेले कायदे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the letter हे मोशेच्या नियमांचा संदर्भ देते. वैकल्पिक अनुवादः ""मोशेचा नियम"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])