# For the gift is not like the outcome of that one man's sin येथे ""भेटवस्तू"" म्हणजे देव आमच्या पापांची नोंद नष्ट करणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""भेट ही आदामाच्या पापाच्या परिणामांप्रमाणे नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # The judgment followed one trespass and brought condemnation, but the gift ... justification येथे पौलाने दोन कारणे दिली आहेत की ""ही भेट आदामाच्या पापाच्या परिणामांप्रमाणे नाही."" ""निषेधाचा न्याय"" म्हणजे आपल्या सर्वांच्या पापांसाठी आम्ही देवाच्या शिक्षेस पात्र आहोत. वैकल्पिक अनुवाद: ""एके काळी, देवाने घोषित केले की एका माणसाच्या पापामुळे सर्व लोकांना शिक्षा होईल, परंतु दुसरीकडे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # the gift followed many trespasses and brought justification जेव्हा आपण पात्र नसतो तेव्हादेखील देव आपल्याला त्याच्या बरोबर कसे वागवतो हे यावरून सूचित होते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाची दयाळू भेटवस्तू स्वतः बरोबर ठेवण्यासाठी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] # followed many trespasses अनेक पाप केल्यानंतर