# For his invisible qualities ... have been clearly seen लोक देवाच्या अदृश्य गुणांना समजून घेतल्याप्रमाणे लोक बोलतात. हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोकांसाठी देवाच्या अदृश्य गुणांची म्हणजेच त्यांच्या शाश्वत शक्ती आणि दिव्य स्वभाव स्पष्टपणे समजला आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # divine nature देवाचे सर्व गुण आणि वैशिष्ट्ये किंवा ""देवाला देव बनवणाऱ्या गोष्टी # world हे आकाश आणि पृथ्वी तसेच त्यांच्यातील प्रत्येक गोष्टीचा संदर्भ आहे. # in the things that have been made हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने बनवलेल्या गोष्टींमुळे"" किंवा ""लोकांनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या लोकांनी पाहिल्या आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # they are without excuse हे लोक कधीही सांगू शकत नाहीत की त्यांना माहित नव्हते