# That is, I long to be mutually encouraged among you, through each other's faith, yours and mine तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""मी असे म्हणायचे आहे की मी आमच्यामध्ये येशूवरील विश्वासाचे अनुभव सामायिक करून एकमेकांना प्रोत्साहित करू इच्छितो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])