# There will no longer be any curse शक्य अर्थ हे आहेत 1) “तेथे असा कोणीही नसणार ज्याला देव श्राप देणार नाही” किंवा 2) “तेथे असा कोणीही नसणार जो देवाच्या श्रापाखाली नसणार” # his servants will serve him “त्याचे” आणि “त्याला” या शब्दांचे शक्य अर्थ हे आहेत 1)दोन्ही शब्द देव जो पिता याला संदर्भित करतात, किंवा 2) दोन्ही शब्द देव आणि कोकरा, जे एक म्हणून अधिकार गाजवतील या दोघांना संदर्भित करतात.