# the nations येथे “राष्ट्रे” याचा संदर्भ प्रत्येक राष्ट्रांमध्ये राहणाऱ्या लोकांशी येतो. पर्यायी भाषांतर: “सर्व राष्ट्रांतील लोक” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])