# Connecting Statement: योहान नवीन यरुशलेमचे वर्णन जसे देवदूताने त्याला दाखवले होते तसे करत राहतो. # showed me येथे “मी” याचा संदर्भ योहानाशी येतो. # the river of the water of life नदी जीच्यामधून जीवन देणारे पाणी वाहते # the water of life सार्वकालिक जीवन सांगितले आहे जसे की ते जीवन देणाऱ्या नदीद्वारे पुरवले जाते. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 21:6](../21/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # the Lamb ही तरुण मेंढी आहे. येथे याचा वापर चिन्हित रूपाने येशूला संदर्भित करण्यासाठी केला आहे. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 5:6](../05/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])