# The foundations of the wall were adorned हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी त्या भिंतीचे पाये सजवले होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # jasper ... sapphire ... agate ... emerald हे मौल्यवान दगड आहेत. यास्फे हा कदाचित काचेसारखा किंवा स्फटीकासारखा स्वच्छ असतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:3](../04/03.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.