# Jerusalem याचा संदर्भ “यरुशलेम, स्वर्गातून खाली येण्याशी” आहे ज्याचे वर्णन त्याने आधीच्या वचनांमध्ये केले आणि भौतिक यरुशलेम नाही. # like a very precious jewel, like a stone of crystal-clear jasper या दोन वाक्यांशाचा अर्थ एकाच गोष्ट होते. दुसरा विशिष्ठ रत्नजडीताचे नाव देऊन यरुशलेमच्या तेजावर हार देतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]]) # crystal-clear अतिशय स्पष्ट # jasper हा एक मौल्यवान खडा आहे. यास्फे हा कदाचित काचेसारखा किंवा स्फटीकासारखा स्वच्छ असतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:3](../04/03.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.