# carried me away in the Spirit देखावा बदलला कारण योहानाला उंच पर्वतावर नेण्यात आले, जिथून तो यरुशलेम शहर बघू शकत होता. तुम्ही या वाक्यांशाचे भाषांतर [प्रकटीकरण 17:3](../17/03.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.