# They will be as many as the sand of the sea हे सैतानाच्या सैन्यातील अतिशय मोठ्या संख्येवर भर देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])