# General Information: हा योहानाच्या दृष्टांताचा पुढील भाग आहे. तो अचानकपणे सिंहासन आणि विश्वासणाऱ्या लोकांचे आत्मे दिसल्याचे वर्णन करतो. # who had been given authority to judge हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्यांना देवाने न्याय करण्याचा अधिकार दिला होता असे लोक” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # who had been beheaded हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “इतरांनी ज्यांची डोकी तोडली होती असे लोक” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # for the testimony about Jesus and for the word of God कारण ते येशूबद्दल आणि देवाच्या वचनाबद्दल सत्य बोलले होते # for the word of God हे शब्द देवापासून आलेल्या संदेशासाठी लक्षणा आहेत. पर्यायी भाषांतर: “त्यांनी वचनाबद्दल जे काही शिकवले त्यामुळे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # They came to life ते जीवनात परत आले किंवा “ते पुन्हा जिवंत झाले”