# Connecting Statement: स्वर्गातून तीच वाणी बाबेल नगरीबद्दल बोलत राहते जसे की ती एक स्त्री आहे. # she glorified herself बाबेलच्या लोकांनी स्वतःचा सन्मान केला # For she says in her heart येथे “हृदय” हे मनुष्याचे मन किंवा विचार यांच्यासाठी लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: “कारण ती स्वतःला म्हणाली” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # I am seated as a queen तिने तिच्याकडे स्वतःचा अधिकार असल्याचा आणि राणी असल्याचा दावा केला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]]) # I am not a widow ती असे सुचवते की ती इतर लोकांवर अवलंबून राहणार नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # I will never see mourning शोकाचा अनुभव करणे असे बोलले आहे जसे की शोक बघणे. पर्यायी भाषांतर: “मी कधीही शोक करणार नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])