# all the nations राष्ट्रे हे त्या राष्ट्रातील लोकांसाठी लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: “सर्व राष्ट्रांतील लोक” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # have drunk the wine of her immoral passion तिच्या अनैतिक लैंगिक तीव्र भावनेमध्ये भाग घेण्याचे हे प्रतिक आहे. पर्यायी भाषांतर: “तिच्यासारखे लैंगिक अनैतिक झाले आहे” किंवा “तिच्यासारखे लैंगिक पापामध्ये धुंद झाले आहेत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]]) # her immoral passion बाबेल असे सांगितले आहे जसे की ते एक वेश्या आहे जिने तिच्याबरोबर इतर लोकांना पाप करायला भाग पडले. याचा कदाचित दुहेरी अर्थ निघू शकतो: “प्रत्यक्षात लैंगिक अनैतिकता आणि खोट्या देवांची आराधनासुद्धा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # merchants व्यापारी हा एक मनुष्य आहे जो गोष्टी विकतो. # from the power of her sensual way of living कारण तिने खूप सारे पैसे लैंगिक अनैतिकतेवर घालवले