# General Information: देवदूताने योहानाला वेश्या आणि लाल श्वापद यांचा अर्थ समजावून सांगण्यास सुरवात केली. देवदूत या गोष्टी 18 व्या वचनापर्यंत स्पष्ट करतो. # was drunk with the blood ... and with the blood पिऊन मस्त होता कारण तिने रक्त पिले होते ... आणि रक्त पिले पाहिजे # the martyrs for Jesus विश्वासी जे मेले कारण त्यांनी इतरांना येशूबद्दल सांगितले # astonished आश्चर्य चकित होणे, विस्मयीत होणे