# poured out his bowl “वाटी” हा शब्द त्यात जे काही आहे त्याला संदर्भित करतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 16:2](../16/02.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “त्याच्या वाटीतून द्राक्षरस खाली ओतला” किंवा “त्याच्या वाटीतून देवाचा क्रोध ओतला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # the throne of the beast ही ती जागा आहे जिथून श्वापद राज्य करते. हे कदाचित त्याच्या राज्याच्या प्रमुख शहराला संदर्भित करत असेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # darkness covered its kingdom येथे “अंधकार” बोलले आहे जसे की ते एखाद्या चादरीसारखे आहे. पर्यायी भाषांतर: “त्याच्या राज्यात सर्वत्र अंधकार झाला” किंवा “त्याचे सर्व राज्य अंधकारात गेले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # They chewed श्वापदाच्या राज्यातील लोक त्यांच्या जीभा चाऊ लागले.