# I heard the altar reply येथे “वेदी” या शब्दाचा संदर्भ कदाचित वेदीजवळ असणाऱ्या एखाद्याशी येतो. “वेदीवरून उत्तर देताना मी ऐकले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])