# Connecting Statement: योहान सात पीडेसह सात देवदूत या दृष्टांताचे वर्णन पुढे करत राहतो. सात पीडा या देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या आहेत. # I heard “मी” हा शब्द योहानाला संदर्भित करतो. # bowls of God's wrath वाटीमधील द्राक्षरसाचे चित्र स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. येथे “क्रोध” याचा संदर्भ शिक्षेशी येतो. द्राक्षरस हा शिक्षेसाठीचे चिन्ह आहे. तुम्ही यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर [प्रकटीकरण 15:7](../15/07.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “द्राक्षरसांनी भरलेल्या वाट्या ज्या देवाच्या क्रोधाचे प्रतिनिधित्व करतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])