# the earth and those who live on it पृथ्वीवरील प्रत्येकजण # the one whose lethal wound had been healed हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “असा एक ज्याला प्राणघातक जखम झाली होती जी बरी झाली” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # lethal wound प्राणघातक जखम. ही एक जखम आहे जी इतकी गंभीर आहे की त्यामुळे एखाद्या मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो.