# He is filled with terrible anger दुष्टाबद्दल बोलले आहे जणू तो एक पात्र आहे, आणि क्रोधाबद्दल बोलले आहे जणू ते एक द्रव्य आहे जे त्यामध्ये आहे. पर्यायी भाषांतर: “तो खूप चिडलेला आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])