# languages याचा संदर्भ लोकांशी येतो जे भाषा बोलतात. पर्यायी भाषांतर: “अनेक भाषा बोलणारे समुदाय” किंवा “लोकांचे अनेक समूह जे त्यांची स्वतःची भाषा बोलतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])