# He swore by the one who lives forever and ever त्याने विचारले की तो जे काही सांगणार होता त्याची निश्चिती युगानयुग जो राहणारा आहे त्याच्याद्वारे केली जाईल # the one who lives forever and ever येथे “तो एक” याचा संदर्भ देवाशी येतो. # There will be no more delay तेथे अजून वाट पाहणे नसेल किंवा “देव उशीर करणार नाही”