# but I heard a voice from heaven “वाणी” या शब्दाचा संदर्भ देवदूत सोडून इतर कोणीतरी बोललेल्या शब्दांशी येतो. पर्यायी भाषांतर: “परंतु कोणीतरी स्वर्गातून बोलताना मी ऐकले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])