# General Information: अचानक, 2000,000,000 घोडेस्वार योहानाच्या दृष्टांतात प्रकट झाले. आता योहान आधीच्या वचनामध्ये उल्लेख केलेल्या चार देवदूतांबद्दल बोलत नाही. # 200000000 हे व्यक्त करण्याचे काही मार्ग हे आहेत: “दोनशे दशलक्ष” किंवा “दोन लाख हजार” किंवा “वीस हजार वेळा दहा हजार.” जर तुमच्या भाषेत यासाठी विशिष्ठ क्रमांक नसेल, तर तुम्ही यासारखा मोठा क्रमांक [प्रकटीकरण 5:11](../05/11.md) मध्ये कसा भाषांतरित केला आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])