# filled it with fire येथे “आग” हा शब्द कदाचित जळणाऱ्या कोळश्याला संदर्भित करतो. पर्यायी भाषांतर: “तिला जळणाऱ्या कोळश्यांनी भरले” किंवा “तिला आगीतील कोळश्यांनी भरले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])