# Connecting Statement: कोकरा सातवा शिक्का फोडतो. # the seventh seal हा गुंडाळीवरील सात शिक्क्यांपैकी शेवटचा शिक्का आहे. पर्यायी भाषांतर: “पुढील शिक्का” किंवा “शेवटचा शिक्का” किंवा “शिक्का क्रमांक सात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-ordinal]])