# their ... them हे शब्द अशा लोकांना संदर्भित करतात जे भयंकर संकटातून आलेले आहेत. # the Lamb at the center of the throne कोकरा, जो सिंहासनाच्या सभोवती असलेल्या भागाच्या मध्यस्थानी उभा आहे # For the Lamb ... will be their shepherd वडील कोकऱ्याची त्याच्या लोकांच्याबद्दल असलेल्या काळजीबद्दल बोलतो, जसे की ती एखाद्या मेंढपाळाची त्याच्या मेंढराबद्दल असलेली काळजी. पर्यायी भाषांतर: “कारण कोकरा ... त्यांच्यासाठी मेंढपाळ असा होईल” किंवा “कारण कोकरा ... जसा मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतो तसा तो त्यांची घेईल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # he will guide them to springs of living water वडील, काय जीवन देते त्याबद्दल बोलतो, जसे की तो ताज्या पाण्याचा झरा आहे. पर्यायी भाषांतर: “जसे मेंढपाळ त्याच्या मेंढरांना पाण्याच्या ओढ्याजवळ नेतो तसे तो त्याच्या लोकांचे मार्गदर्शन करील” किंवा “जसे मेंढपाळ त्याच्या मेंढरांना जिवंत पाण्याजवळ नेतो तसेच तो त्याच्या लोकांना जीवनाकडे नेईल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # God will wipe away every tear from their eyes येथे अश्रू दुःखाला सूचित करतात. पर्यायी भाषांतर: जसे अश्रू पुसून टाकतात तसे देव त्यांचे दुःख पुसून टाकील” किंवा “ ते पुन्हा दुःखी होणार नाहीत असे देव करेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])