# Connecting Statement: वडील योहानाशी बोलण्याचे सुरूच ठेवतो. # they ... them हे शब्द अशा लोकांना संदर्भित करतात जे भयंकर संकटातून आलेले आहेत. # day and night दिवसाच्या या दोन भागांचा उपयोग एकत्रितपणे “संपूर्ण वेळी” किंवा “न थांबता” याच्या अर्थासाठी केलेला आहे. # will spread his tent over them त्यांच्यावर तो त्याचा तंबू ठेवील. त्यांची रक्षा करेल हे सांगण्यासाठी तो त्यांना राहण्यासाठी निवारा देईल असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “त्यांना निवारा देईल” किंवा “त्यांची रक्षा करेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])