# General Information: योहान 144,000 देवाचे सेवक ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला होता त्याचे वर्णन करण्यास सुरवात करतो. त्यांच्यावर शिक्का मारणे हे कोकऱ्याने सहावा शिक्का फोडल्यानंतर आणि सातवा शिक्का फोडण्याच्या आधी घडते. # the four corners of the earth पृथ्वीबद्दल सांगितले आहे जसे की, ती कागदाच्या तावाप्रमाणे सपाट आणि चौकोनी होती. “चार कोपरे” हा वाक्यांश उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम यांना दर्शवतो.