# just as a fig tree drops its unripe fruit when shaken by a stormy wind हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जसे वादळी वारे अंजिराच्या झाडाला हलवते आणि त्याच्या कच्च्या फळांना खाली पडण्यास भाग पडते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])