# avenge our blood येथे रक्त हा शब्द त्यांच्या मृत्यूला सूचित करतो. पर्यायी भाषांतर: “ज्यांनी आम्हाला मारले त्यांना शिक्षा कर” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])