# the Lamb हा एक तरुण नर मेंढा आहे. येथे याचा उपयोग चिन्हित स्वरुपात ख्रिस्ताला संदर्भित करण्यासाठी केला आहे. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 5:6](../05/06.md) मध्ये कसा केला आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]]) # twenty-four elders 24 वडील. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:4](../04/04.md) मध्ये कसा केला आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]]) # fell down जमिनीवर पालथे पडले. ते कोकऱ्याची आराधना करत आहेत हे दाखवण्यासाठी त्यांची तोंडे जमिनीकडे होती. त्यांनी हे हेतूने केले; ते अपघाताने खाली पडले नव्हते. # Each of them शक्य अर्थ इथे आहे 1) “प्रत्येक वडील आणि जिवंत प्राणी” किंवा 2) “वडिलांमधील प्रत्येकजण.” # a golden bowl full of incense, which are the prayers of the saints येथे धूप हे एक विश्वासणाऱ्यानी देवाला केलेल्या प्रार्थनेचे प्रतिक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])