# in heaven or on the earth or under the earth याचा अर्थ सर्व ठिकाणी: जेथे देव आणि देवदूत राहतात ती जागा, जेथे लोक आणि प्राणी राहतात ती जागा, आणि जेथे मेलेले आहेत ती जागा. पर्यायी भाषांतर: “स्वर्गात, पृथ्वीवर आणि तिच्या खाली” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-merism]])