# Who is worthy to open the scroll and break its seals? त्या गुंडाळीला उघडण्यासाठी त्या व्यक्तीला ते शिक्के तोडणे गरजेचे होते. पर्यायी भाषांतर: “जो ते शिक्के तोडण्यास आणि ती गुंडाळी उघडण्यास योग्य आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-events]]) # Who is worthy to open the scroll and break its seals? याचे भाषांतर आज्ञा असे केले जाऊ शकते: “जो हे करण्याच्या योग्य आहे त्याने शिक्के तोडण्यास आणि गुंडाळी उघडण्यास पुढे यावे!” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])