# I was in the Spirit योहान देवाच्या आत्म्याने प्रभावित झाल्यासारखा बोलतो जसे की तो आत्म्यात होता. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:10](../01/10.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “मी आत्म्याने प्रभावित झालो” किंवा “आत्म्याने मला प्रभावित केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])