# Connecting Statement: हा सात मंडळींच्या दुताला मनुष्याच्या पुत्राच्या संदेशाचा शेवट आहे. # The one who conquers याचा संदर्भ जो विजय मिळवतो त्या एकाशी येतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 2:7](../02/07.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “कोणी एक जो दुष्टाचा प्रतिकार करतो” किंवा “जो दुष्टपणा करण्यास तयार होत नाहीत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-genericnoun]]) # to sit down with me on my throne सिंहासनावर बसने म्हणजे राज्य करणे. पर्यायी भाषांतर: “माझ्याबरोबर राज्य करणे” किंवा “माझ्या सिंहासनावर बसने आणि माझ्याबरोबर राज्य करणे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # my Father हे देवासाठीचे महत्वाचे शीर्षक आहे जे देव आणि येशू यांच्या संबंधांचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])