# you are most miserable, pitiable, poor, blind, and naked येशू त्यांच्या आत्मिक स्थितीबद्दल बोलत आहे जसे की तो त्यांच्या शारीरिक स्थितीबद्दल बोलतो. पर्यायी भाषांतर: “अतिशय दुःखी, लाचार, गरीब, आंधळे, आणि नग्न अशा लोकांसारखा तू आहेस” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])