# a few names “नावे” हा शब्द लोकांना त्यांच्या स्वतःसाठी एक लक्षणा आहे पर्यायी भाषांतर: थोडे लोक” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # have not stained their clothes येशू एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील पापाबद्दल बोलतो आहे जसे की त्याने घाणेरडे कपडे घातले आहेत. पर्यायी भाषांतर: “मलीन कपड्यासारखे त्यांनी त्यांचे जीवन पापमय केले नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # will walk with me लोक सामान्यतः जगणे असे सांगण्यासाठी “चालणे” असे बोलतात. पर्यायी भाषांतर: “माझ्याबरोबर राहतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # dressed in white शुभ्र वस्त्र पापरहित शुद्ध जीवनाचे प्रतिनिधित्व करतात. पर्यायी भाषांतर: “त्यांनी शुभ्र वस्त्रे घातलेली असतील, जे हे दर्शवतात की, ते शुद्ध आहेत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])